How to Create Farmer ID for MahaDBT Farmer
नाशिकच्या मालती शिंदे यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान हवे होते. त्या जिल्हा कृषी कार्यालयात गेल्या तेव्हा अधिकाऱ्यांनी विचारले – “Farmer ID आहे का?” मालतीबाईंकडे ती नव्हती. “Farmer ID शिवाय आता कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही,” असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर मालतीबाईंनी त्वरित mhfr.agristack.gov.in या अधिकृत पोर्टलवर नोंदणी केली. अवघ्या ७ दिवसांत त्यांना त्यांची Farmer … Read more