MahaDBT Farmer FCFS Selection Rules 2026
FCFS System काय आहे? (First Come, First Served) महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर आता शेतकरी योजनांसाठी लॉटरी पद्धत बंद करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासून “First Come First Served” (FCFS) म्हणजेच “प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य” ही नवीन प्रणाली लागू झाली आहे. महत्त्वाचे: सोप्या भाषेत सांगायचे तर— जो शेतकरी आधी ऑनलाइन अर्ज करेल, त्यालाच आधी लाभ मिळेल. … Read more